Gangrene : गॅंगरिन म्हणजे काय? कोरोनामुक्त रुग्णांना कशामुळे होतो हा आजार? गॅंगरिनवर काय उपचार आहेत?
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 23 May 2021 11:38 PM (IST)

ऑक्सिजनची कमतरता कमी झाल्याने गॅंगरीनची शक्यता, कोरोनामुक्त झाल्यानंतर आता रुग्णांना नवी चिंता