Bhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागर मधील सभेमध्ये केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांची प्रत्युत्तर......

भाकरी करपली ती फिरवण्याची वेळ आली असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सरकार बदला असे सांगायचे आहे...महाविकास आघाडीला सत्तेत आणा असं म्हणायचं असेल.

मुख्यमंत्री अडी मधला नासका आंबा मला नव्हे तर माजी आमदार विनय नातू यांना म्हणाले.

नक्कल करायला पण अक्कल लागते.. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांचे उत्तर. 

मी नकलाकार पण आणि कामाचा माणूस पण असल्यामुळे गुहागरची जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल असा मला विश्वास. 

प्रचाराचा सांगता सभेमध्ये भास्कर जाधव यांची विरोधकांवर चौफेर टीका.

डॉक्टर विनय नातू यांच्या साडीवाटपावरून भास्कर जाधव यांनी  बावनकुळे यांचा व्हिडिओ दाखवत केली टीका

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola