एक्स्प्लोर
BJP Plan for Loksabha Special Report लोकसभेसाठी BJPचा मोठं प्लॅन,महामार्गांच्या प्रकल्पांचं लोकार्पण
संसदेच्या नव्य़ा इमारतीचं उद्घाटन झालं.. आणि मोदींनी मिशन लोकसभा २०२४ लॉन्च केलं. भाजपशासित राज्यांमध्ये मोठा निवडणूक कार्यक्रम आखला.. त्यासाठी प्रचाराची रणनितीही तयार केली..आजघडीला नरेंद्र मोदी हेच हिंदुत्वाचे सर्वात मोठे पोस्टर बॉय बनलेत..त्यामुळे २०२४ निवडणुकांमध्येही हिंदुत्वाचा मुद्दाच केंद्रस्थानी असेल असं अनेकांना वाटतंय. पण, असं असलं तरी भाजपनं एक प्लॅन बी देखील तयार केलाय. ज्याद्वारे मोदी आणि सत्ताधारी मतदारांना आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करतील... कोणता आहे तो प्लॅन बी.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report

Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























