एक्स्प्लोर
Crypto Currency म्हणजे नेमकं काय? क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक कितपत सुरक्षित?
सध्या अर्थजगतात क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. अशातच बाजारात नव्यानं आलेल्या केट कॉईननं गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत केलंय..या क्रिप्टोकरन्सीमध्ये १ हजार गुंतवणाऱ्यांना महिनाभरात २८ हजार १८० रुपयांचा फायदा झाला आहे. १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान केट कॉईनमध्ये ही तेजी पाहायला मिळालीय.. याच वर्षात हा कॉईन बाजारात लाँच झाला होता.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report



























