एक्स्प्लोर
Special Report :जुन्या इमारतीमध्ये राहाताय...इमारतीला भेगा पडल्यायत? मग कलिंगडाच्या बियांचा वापर करा
जुन्या इमारतीमध्ये राहता आणि पाऊस आणि हवामानाच्या माऱ्यामुळे इमारतीत पडलेल्या भेगा आणि छिद्रामुळे त्रस्त आहात. तर कलिंगड वापरा. होय, नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाने एक आगळा वेगळा संशोधन केला आहे. टरबूज म्हणजेच कलिंगडाच्या बिया मधील "युरिएस" नावाचा एंजाइम बांधकामाच्या मजबुतीकरणासाठी कमालीचा हातभार लावतो असे या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे सिविल इंजीनियरिंग विभागाच्या डॉ. मधुवंती लाटकर आणि त्यांच्या टीमला या संशोधनाचा पेटंटही मिळाले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
महाराष्ट्र
भारत



























