Virar Crime : दुष्टाच्या संहारासाठी तो गेला, पण... 30 वर्षीय तरुणाची चोरट्याकडून हत्या Special Report
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा
Updated at:
14 Oct 2021 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरार पश्चिमेच्या रेल्वे स्थानक परिसरात चोरटयाने पर्स चोरल्याने पाठलाग करुन, चोरट्याला पकडणा-या एका ३० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. घटना काल बुधवारी राञी ११ वजताच्या दरम्यानची आहे. चोरट्याला पकडल्यावर चोरटयाने चक्क तरुणाच्या छातीत चाकूचे वार केले होते. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. चोरटयाला पोलिसांनी अटक केली आहे.