ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल, तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि सहा तासांच्या ऑपरेशननंतर फक्त पाच दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका 

अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज, लिलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावर मोठं हास्य, प्रकरणाचे तपास अधिकारीही बदलले

सीआयडी कस्टडी संपत असल्याने वाल्किम कराडला आज बीड कोर्टात हजर करणार, सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता 

ठाकरेंचे चार आमदार आणि तीन खासदार शिंदेना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा, तर उद्योगमंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊताचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील, प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली, कडूंचं वक्तव्य 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram