एक्स्प्लोर
शेतकरी आंदोलन, लखीमपूर-खेरी, परीक्षेतील घोटाळे... Yogi Adityanath यांच्यासमोर होते अनेक Challenge
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपनं इतिहास घडवलाय. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत दिलय. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी १९८५ नंतर कोणालाही सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची संधी दिली नव्हती, तसेच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. पण, योगी आदित्यनाथ यांनी हा रेकॉर्ड मोडलाय.. भाजपनं जवळपास २७३ जागांवर विजय मिळवलाय..तर समाजवादी पक्षाला १२४ जागांवर समाधान मानावं लागलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Akhilesh Yadav BSP Yogi Adityanath Marathi News ABP Maza Priyanka Gandhi Up Election Sp BJP Abp Maza Live Up Election 2022 Election 2022 Abp Maza Marathi Live Live Tv Election Result 2022 UP Election Result 2022 UP Result 2022 UP Election Result Live Yogi AdityanathAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























