एक्स्प्लोर
Urfi Javed vs Chitra Wagh : मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू : उर्फी जावेद Special Report
गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद वाद अवघा महाराष्ट्र बघतोय. पत्रकार परिषदेच्या माध्यमतून चित्रा वाघ उर्फीच्या अंगप्रदर्शनाबद्दल आक्षेप घेत महाराष्ट्रासमोर त्यांची बाजू मांडतायत. महिला आयोगाकडे कारवाईची मागणी करतायत. पण आता चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं गाऱ्हाणं चक्क आई तुळजाभवानीकडे मांडलय. आज चित्रा वाघांनी तुळजापुरात देवीचं दर्शन घेत विकृती स्वैराचार थांबून त्याचं समर्थन करणाऱ्यांना सद्बुद्धी दे असं साकडं घातलंय. पण इतकं सगळं करुन सुद्धा उर्फी मात्र चित्रा वाघांना डिवचण्याची आणि चिडवण्याची एकही संधी सोडत नाहीये..... आता उर्फीने पुन्हा एकदा काय केलंय पाहुयात....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha

KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

Manoj Jarange Audio Clip and Politics : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
सोलापूर
भारत


























