एक्स्प्लोर
#Corona च्या जनजागृतीसाठी महिला सरपंचाची अनोखी शक्कल, सरपंचाचे आदेश, पतीकडून अस्वलाचा वेश!
बुलढाण्यातील मेहकर मध्ये गंवढाळा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क आपल्या पतीला अस्वलाचे बुजगावणे करुन त्यावर, "मै कोरोना हु,रास्तेमे रहता हूं,हवा मैं खेलता हूं,मास्क नही लगाया तो,अंदर घुसता हु," असा संदेश देत मेहकर शहरामधुन उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी सदीच्छा देत पोलीस स्टेशन, पंचायत समिती, मुख्य रस्त्यावर माझे कुटूंब,माझी जबाबदारी' हे अभियान राबवण्यात आले. अचानक समोर अस्वल दिसताच नागरिक कुतूहलाने बघत याच कौतुक करतायत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























