Union Budget 2023 Tax Slab : टॅक्स स्लॅबमध्ये नवे बदल, टॅक्सचं गणित नेमकं कसं असेल? Special Report
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय. या अर्थसंकल्पात 7 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत..नव्या करप्रणालीचा सर्वसामान्यांना कसा फाय़दा होणारेय पाहूया.