कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना दोन लाख रुपयांची मदत, युनियन बॅंकेच्या संगमनेर शाखेचा पुढाकार
नितीन ओझा, एबीपी माझा
Updated at:
20 Jul 2021 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसऱ्या लाटेत कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमविण्याची वेळ आली. अनेक कुटुंबाचा आधार कोरोनामुळे हिरावून घेतला तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अशा संकटकाळात अनेकांनी आपल्या परीनेडत करत या कुटुंबांना आधार दिला आणि असाच आर्थिक आधार आता बँकेच्या माध्यमातून मिळत असून केंद्र सरकारच्या योजनेतून कोरोनामुळे मुत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.