एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षाआधीच राजकारण्यांचा अंदाज 'अपनाअपना' Special Report
महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाची यादी जाहीर झाली आहे. मात्र, या यादीत निकालाचा समावेश नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल लागेल का, या चर्चेला उधाण आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या खटल्याचा परिणाम देशातील राजकारणावर होणार आहे. दरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालाआधी राजकारण्यांनी कसे अंदाज व्यक्त केलेत पाहुयात
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
मुंबई
मुंबई



























