Uddhav Thackeray VS Raj Thackeray | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? Special Report
जयदीप मेढे
Updated at:
22 Dec 2024 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray VS Raj Thackeray | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? Special Report
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या जुन्या चर्चेला आता नव्यानं सुरुवात झालीय. एका लग्नात हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. महाराष्ट्रातली बदलती राजकीय समीकरणं आणि दोन्ही ठाकरेंची राजकीय गरज पाहता आता पुन्हा एकदा 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सुरु होणार का, याची चर्चा सुरु झालीय. पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट.