Chhagan Bhujbal on Maharashtra Cabinet | आम्ही त्रस्त आहोत, ओबीसी नेत्यांचं म्हणणं- छगन भुजबळ
Continues below advertisement
Chhagan Bhujbal on Maharashtra Cabinet | आम्ही त्रस्त आहोत, ओबीसी नेत्यांचं म्हणणं- छगन भुजबळ
छगन भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा...मंत्रिमंडळातून डावललेल्या भुजबळांशी ओबीसी नेत्यांची खलबतं...भुजबळांच्या पाठीशी उभ राहण्याचंही विधान...
Continues below advertisement