Kashmir Tourists Crowd :  काश्मीरमध्ये थंडीमुळे धबधबेही गोठले, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी ABP Majha

Continues below advertisement

Kashmir Tourists Crowd :  काश्मीरमध्ये थंडीमुळे धबधबेही गोठले, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी ABP Majha
काश्मिरमधे गोठलेल्या धबधब्यांसोबत पर्यटकांचे आनंद  उत्तर काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्गपासून जवळ असलेल्या टंगमर्गच्या द्रुंग भागातील गोठलेला धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कारच.  काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीत काश्मीरच्या सौंदर्यात भर पाडणारे गोठलेले धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र ठरली आहेत.  उत्तर काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ गुलमर्गपासून जवळ असलेल्या टंगमर्गच्या द्रुंग भागातील गोठलेला धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कारच. तो पाहण्यासाठी पर्यटकांसह हौशी ब्लॉगर्स, कंटेंट रायटर्सची गर्दी. गुलमर्गमध्ये उणे ४, श्रीनगरमध्ये उणे ३.४ तर अमरनाथ यात्रा मार्गावरील शिबिराजवळ पहलगामध्ये पारा शून्याखाली ५ अंशावर आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram