Gwalior Drone Story | माणवासह हवेत उडणारा ड्रोन तुम्ही पाहिलात का? Special Report
Gwalior Drone Story | माणवासह हवेत उडणारा ड्रोन तुम्ही पाहिलात का? Special Report
हवेत उडणारे अनेक ड्रोन तुम्ही पाहिले असतील... पण ग्वाल्हेरच्या बारावीत शिकणाऱ्या मेधांशनं हा अनोखा अनोखा ड्रोन बनवलाय... या ड्रोनमध्ये बसून आता माणूसही आकाशात उडू शकतो.... मेधांश हा ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलचा विद्यार्थी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगवेगळे ड्रोन पाहून आपणही यात वेगळं काहीतरी करु असा विचार मेधांशनं केलं... आई-वडील आणि शिक्षकांची साथ लाभली आणि अवघ्या तीन महिन्यात मेधांशनं हा ड्रोन यशस्वीरित्या हवेत उडवला.... तेही स्वत: त्यात बसून....ड्रोनचा आकार जवळपास १.८ मीटर लांब आणि १.८ मीटर रुंद आहे हा ड्रोन ८० किलो वजनाच्या एका व्यक्तीसह हवेत सहा मिनिटं उडू शकतो ड्रोनचा वेग हा ताशी ६० किमी. इतका आहे. पण सध्या एक व्यक्ती यातून ४ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते