एक्स्प्लोर
Advertisement
Chandrapur Tiger | वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची अनोखी शक्कल, जवळच्या पिंजऱ्यात बसून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न
चंद्रपूर जिल्ह्यातील RT वन या हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने अनोखी शक्कल लावली आहे. वाघावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी चक्क एका पिंजऱ्यामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांना बसविण्यात आले असून त्यांच्या संध्याकाळी ६ ते सकाळी ८ अश्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत. मात्र अशा प्रकारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना का बसविण्यात आले या मागे वेगळंच कारण समोर आलय. RT वन या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने एका पुलाखाली अस्थायी पिंजरा तयार केलाय. राजुरा ते जोगापूर परिसरात असलेल्या एका नाल्यातून हा वाघ अनेक वेळा जातांना दिसलाय त्यामुळे या पुलाखालीच एक अस्थायी पिंजरा तयार करून त्यात हा वाघ अडकेल असा वनविभागाचा प्रयत्न आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Devendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special Report
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion