Budget 2023 Special Report : निवडणुकीआधीचं शेवटचं बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार, अवघ्या देशाचं लक्ष
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचं शेवटचं पूर्ण बजेट 1 फेब्रुवारीला सादर होईल..त्यामुळे अवघ्या देशाचं त्याकडे लक्ष लागलंय. आत्तापर्यंत कररचनेत फारसे बदल न करणारं मोदी सरकार यावेळी तरी दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.2017-18 पासून आयकराच्या स्लॅबमध्ये कुठलाच बदल झालेला नाहीय. मागच्या पाच वर्षात फक्त एक बदल झाला..तो म्हणजे नवीन आणि जुनी कर व्यवस्था सरकारनं 2020 च्या बजेटमधे जाहीर केली. त्यामुळेच आता यावेळी तरी हा बदल होईल अशी आशा अनेकांना लागून राहिलीय.