एक्स्प्लोर
उष्णतेची लाट लावणार वाट! अनेक जिल्ह्यात पारा 42 अशांवर, राज्यात पुढचे काही दिवस तापमान वाढणार
राज्यात पुढील काही दिवस आरोग्य यंत्रणेचा कस लागणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. याला कारण राज्यातील उन्हाचा पारा वाढत आहे. हवामान खात्याने या बाबतचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे तापमानाचा पारा देखील वाढतो आहे. राजस्थान आणि गुजरात या भागातून अतिशय गरम वाऱ्याचे प्रवाह मध्य भारताकडे प्रवाहित होत आहेत. जवळजवळ 100 किलोमीटर रुंदीचा हा वाऱ्याचा प्रवाह जळगाव ते चंद्रपूर असा असणार आहे. यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या भागात प्रचंड तापमान वाढ होणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report

Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report

Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report

Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
भारत

abp majha web team
Opinion

























