Taliban at Afghanistan भारत तालिबान्यांसोबत चर्चा करणार? भविष्यात कसे असणार भारत-अफगाणिस्तान संबंध?
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2021 11:27 PM (IST)

अफगाण प्रश्नांसंदर्भात एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक आज दिल्लीत पार पडली. तालिबान्यांच्या विळख्याने इथली स्थिती काहीशी झपाट्याने चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांना सरकारने विश्वासात घेतले आहे. पाहा माझाचा स्पेशल रिपोर्ट.