एक्स्प्लोर
Supriya Sule vs Sunetra Pawar Baramati Lok Sabha:घरच्या मैदानात घरातल्यांमध्येच लढाई? Special Report
महाराष्ट्रातील सर्वात चर्चेतल्या, सर्वात चुरशीच्या आणि सर्वात मोठ्या महायुद्धाची घोषणा जवळपास निश्चित झालीय... आणि हे महायुद्ध आहे, बारामती लोकसभा निवडणुकीचं... शरद पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि त्यांचाच वारसा चालवणाऱ्या सुप्रिया सुळेंचा २००९ सालापासूनचा हा मतदारसंघ... याच मतदारसंघात आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या सामना होणार हे जवळपास निश्चित झालंय... आणि त्याला काहीसा दुजोरा सुप्रिया सुळेंनीच दिलाय.... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























