एक्स्प्लोर
SriLanka मध्ये महागाईचा भडका, पेट्रोलचे भाव 50 रुपयांनी वाढून 254 रुपयांवर : Abp Majha
आता हे युद्ध थांबेल तेव्हा थांबेल, पण त्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झालेत. कच्च्या तेलाचे भाव वधारल्यानं श्रीलंकेत महागाईचा भडका उडालाय. पेट्रोलचे भाव एकाच दिवसात ५० रुपयांनी वाढून २५४रुपयांवर तर डिझेल ७५ रुपयांनी वाढून २१४ रुपयांवर गेले आहेत. श्रीलंकन चलन अमेरीकी डाॅलरच्या तुलनेत पडल्याने महागाईतवाढ झाली आहे. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
Tags :
Petrol RateAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report

Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report

Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report


























