Special Report Uniform Civil Code In Gujarat : गुजरातमध्ये 'समान नागरी कायदा' लागू होणार?
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
30 Oct 2022 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय पातळीवर समान नागरी कायद्याची दाट शक्यता आहे.. कारण भाजप शासित राज्याने त्या दिशेने पाऊल उचलत विशेष समितीची स्थापना केली आहे... एकूणच मोदी सरकार 2024 च्या निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेऊ शकते...