Pak Special Report : पाकच्या मित्रांचा कार्यक्रम कधी? लष्करी आयतीत कुणाचा वाटा?
Pak Special Report : पाकच्या मित्रांचा कार्यक्रम कधी? लष्करी आयतीत कुणाचा वाटा?
एक प्रकारचा राग आहे आणि त्याचा परिणाम हा प्रामुख्याने भारत आणि तुर्कस्तान यांच्या व्यापारावरती आणि एकूणच तुर्कस्तान आणि भारताचे जे संबंध आहेत त्यावरती. निधरलँडच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंह यांची पाकची जिहादी नीती समजून सांगितली होती. 1200 कोटी आकडा छोटा वाटत असला तरी पाकला वातावरण अस्थिर करायला पुरेस आहे. पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या देशांवर एक नजर टाकूया. पाकच्या लष्करीमध्ये चीनचा 81% वाटा आहे. नेदरलँडचा 5.5% तर तुर्कस्तानचा 3.8%. जर आपण एकूण भारताच्या एकूण निर््याती बरोबर जगाबरोबर असणारी एकूण निर्यात आणि भारताची जगाबरोबर. असणारी आयात या दृष्टिकोनातन विचार केला तर आपल्याला असं म्हणाव लागेल की भारताची जी तुर्कस्थानची निर्यात आहे ती भारताच्या एकूण निर््यातीच्या कारण भारताची एकूण निर्यात 437 डॉलर ची आहे त्याच्या तुलनेमध्ये तुर्कस्तान बरोबरची निर्यात ही फक्त 1.5% येती आणि जर आपण आयातीच्या दृष्टिकोनातन विचार केला तर भारताची एकूण आयात 720 अब्जेची आहे आणि तुर्कस्थान कडन आपण जी आयात करतो त्याचा हिस्सा हा 0.5% आहे त्यामुळे तसा व्यापाराच्या दृष्टिकोनातून देन आहे हे विसरून चालणार नाही. आम्हाला अमेरिकेने वापरलं, इंग्लंडने वापरलं, पाश्चात देशांनी वापरलं हे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आंतरराष्ट्रीय चॅनलवर निर्लज्जपणे सांगतात. हे याच कारणामुळे. दहशतवादी पाकिस्तान रोग नेशन म्हणून कुप्रसिद्ध आहे. कधी कोणाच्या मित्र यादीत असेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे भारताला आपल्या मित्र यादीला सतत चेक करत राहणं आणि अपग्रेड करत राहणं हेच महत्त्वाच राहणार आहे. पाकिस्तान आणि त्याचे. मित्रांना कसा धडा शिकवायचा यासाठी वेगळं नियोजन भारताला करावा लागणार आहे.
All Shows

































