एक्स्प्लोर
शेतकऱ्यांच्या कष्टाचा लाल चिखल; टोमॅटो उत्पादकांची व्यवहारातून सुटका कधी? : स्पेशल रिपोर्ट
यंदा पावसाने पाठ फिरवली आणि शेतकऱ्याने भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिले.नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली, त्यामुळे बाजारात आवक जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी बाजारात टोमॅटोचे दर उतरले त्यामुळे योग्य बाजारभाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha

Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha

NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha


























