एक्स्प्लोर
Special Report :Queen Elizabeth II यांचा शेवटचा प्रवास,अत्यंसंस्कारालाPresident Murmuउपस्थित राहणार
राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूने अवघं जग हळहळलं. राणीचं शेवटचं दर्शन मिळावं म्हणून मोठा जनसमुदाय लंडनमध्ये लोटलाय. राणीच्या जाण्याचं दु:ख अगदी सर्वसामान्यांपासून नेते मंडळींपर्यंत सगळ्यांनाच आहे. राणीच्या अंत्यविधी सोहळ्याला जवळपास ५०० परदेशी नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळतेय. सोमवारी म्हणजेच १९ सप्टेंबरला राणीला अखेरचा निरोप दिला जाणारेय. पाहूयात राणीचा अखेरचा प्रवास.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























