एक्स्प्लोर
Special Report : औरंगजेबचा फोटो घेऊन तरुणांचा धिंगाणा, पोस्टर झळकवणारे कोण? : ABP Majha
अहमदनगरमध्ये औरंगजेबचे फोटो नाचवणाऱ्यांसंदर्भातली... अहमदनगरमधील फकीरवाडा भागात उरुस निघालेला असताना काही युवकांनी औरंगजेबचे पोस्टर झळकावले... औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याचा व्हीडिओ सोशल माडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला...आणि त्यानंतर दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारे हे महाभाग आहेत तरी कोण असा प्रश्न उपस्थित झाला? अहमदनगरमध्ये नेमकं काय घडलं पाहुयात
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report



























