एक्स्प्लोर
Special Report | तयारी बोर्डाच्या परीक्षेची; विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा महिन्याभरावर आलीय. असं असतानाच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता यावा यासाठी शिक्षण विभागानं प्रश्नपेढी ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ही प्रश्नपेढी कशी फायदेशीर ठरणार?पाहूया या रिपोर्टमधून
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
































