एक्स्प्लोर
Special Report | सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतलं नसतं तर...
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात एकीकडे सचिन वाझेंचे पाय खोलात जात असतानाच त्यांच्यावर आखणी एका प्रकरणात आरोप झालाय. खरंतर प्रकरण तसं २००२ सालचं आहे.मात्र त्या प्रकरणाचा लढा अजूनही सुरु आहे. २००२ साली झालेल्या घाटकोपर ब्लास्टनंतर सचिन वाझेंना पहिल्यांदा पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. मात्र १३ वर्षानंतर त्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतलं गेलं. आणि त्यामुळेच मनसुख हिरण यांच्या कुटुंबावर ही वेळ आली असा आरोप होतोय.आणि तो आरोप केलाय आसिया बेगम या महिलेनं. या आसिया बेगम नेमक्या कोण आहेत? त्यांचा २००२ च्या बॉम्बस्फोटाशी काय संबंध? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Tags :
CM Uddhav Thackeray Devendra Fadnavis Mumbai Police Mukesh Ambani Nia Special Report SUV Ats Scorpio Mumbai Crime Branch Sachin Vaze Sachin Waze Mumbai Police Transfer Mukesh Ambani House Antilia Explosives Scare Post Mortem Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mukesh Ambani Antilia Mystery Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Death Sachin Vaze Transfer Mumbai Cop Mumbai Cop Transfer Sachin Waze Death Sachin Vaze Arrested Asiya Begum ReactionAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























