Special Report on RSS vs Congress : भागवतांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला खरं स्वातंत्र्य म्हणणं वादात
जयदीप मेढे
Updated at:
16 Jan 2025 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report on RSS vs Congress : भागवतांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेला खरं स्वातंत्र्य म्हणणं वादात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी एक वक्तव्य केले आणि काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर भागवत यांचं वक्तव्य देशद्रोह असल्याची मांडणी केली.मल्लिकार्जुन खरगे, सचिन पायलट यांनीही त्यांची रि ओढली. कधी काळी संघ आणि हिंदुत्वाची पाठराखण करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनंही तोंडसुख घेतलं. काय होते भागवताचे वक्तव्य आणि का त्यावर रणकंदन माजलंय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट