एक्स्प्लोर
Special Report | बीडीडी चाळीतील रहिवाशांचा म्हाडाच्या लॉटरीला विरोध
आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग इथल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी 300 घरांची लॉटरी काढली गेली. बीडीडी चाळ सोडून गेलेल्या आणि संक्रमण शिबिरात रहाणाऱ्या रहिवाशांसाठी म्हाडाने ही लॉटरी काढली. मात्र, बीडीडी चाळ विकसित करण्याची कुठलीही हालचाल नसताना लॉटरीचे नाटक कशाकरता असा प्रश्न बीडीडी चाळीतील इतर रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे या रहिवाशांसाठी घरांची लॉटरी काढण्याचा कार्यक्रम वांद्रे इथे म्हाडाच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीनं होत असताना त्याचवेळी या कार्यक्रमाच्या विरोधात ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी मैदानावर बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आंदोलन केलं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























