एक्स्प्लोर
Congress President Special Report : काँग्रेसचे हायकमांड मल्लिकार्जुन खर्गे, नवा गडी जुनीच आव्हानं?
Congress President Special Report : काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे आणि चोवीस वर्षांनी काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला. पण गेल्या 10 वर्षात देशभरात काँग्रेसची झालेली पीछेहाट पाहाता नव्या अध्यक्षांच्या समोर अनेक आव्हांचा कठीण पेपर असणार आहेत.. पाहुयात नवे अध्यक्ष म्हणून काय आव्हानं असणार आहेत खरगेंसमोर
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha

KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

Manoj Jarange Audio Clip and Politics : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha



























