Special Report Indian Navyभारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं; INS निलगिरी फ्रिगेड INS सुरत युद्धनौका दाखल
जयदीप मेढे
Updated at:
16 Jan 2025 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Indian Navyभारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं; INS निलगिरी फ्रिगेड INS सुरत युद्धनौका दाखल
अरबी समुद्र असू द्या... किंवा बंगालचा उपसागर... किंवा मग हिंदी महासागर... भारतीय नौदल आपल्या शत्रूंशी दोन हात करण्यासाठी कधीही तयार असतं. आणि त्यात आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात भर पडलीये INS सुरत युद्धनौका विनाशिका, INS निलगिरी फ्रिगेट आणि INS वागशीर पाणबुडी. ह्या तिन्हींची लढण्याची क्षमता, त्यांचं बळ आणि सामर्थ्य हे वेगळं आहे. काय वेगळेपण आहे हे आपण थेट या युद्धनौकांवर जाऊन पाहूयात