एक्स्प्लोर
Special Report Delhi : दिल्लीत पुन्हा प्रेमाचे 22 तुकडे, आधी श्रध्दाचे आता अंजनचे : ABP Majha
सोमवारी दिल्लीतील पांडव नगरमध्ये श्रद्धा मर्डरसारखे आणखी एक प्रकरण समोर आले. एका महिलेने आपल्या मुलासह मिळून पतीची हत्या केली. त्याचे 22 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. आई आणि मुलगा रात्री तुकडे टाकायला जायचे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सोमवारी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले. हा खून सहा महिन्यांपूर्वी जूनमध्ये झाला होता. दिल्ली क्राइम ब्रँचने आई-मुलाला अटक केली आहे
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report



























