Special Report Delhi Arvind Kejriwal : दिल्लीत अभूतपूर्व राजकीय अवस्था,राष्ट्रपती राजवट लागू होणार ?
abp majha web team | 15 Apr 2024 11:38 PM (IST)

Special Report Delhi Arvind Kejriwal : दिल्लीत अभूतपूर्व राजकीय अवस्था,राष्ट्रपती राजवट लागू होणार ?
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरूय... दिल्लीतही लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरूय. मात्र त्याला अरविंद केजरवाल यांच्या अटकेची किनार आहे... मुख्यमंत्री तुरूंगात असताना दिल्लीत होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अरविंद केजरीवार राजीनामा देणार का? दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? असे प्रश्च विचारले जातायत... पाहूयात... एक सविस्तर रिपोर्ट...