Operation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report

Continues below advertisement

Operation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report 
दादर ते दावोस ऑपरेशन धनुष्यबाण चर्चेत होतं.. ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार का हा प्रश्न चर्चेत होता.. यावरुन दावे प्रतिदावे करणं सुरुच आहे. विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी केलेले आरोप उदय सामंतांनी फारच मनावर घेतले हे दिसून आलं.. त्यातूूनच ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय झाला असण्याची शक्यता आहे.. एका फुटीमुळे जी राजकीय अस्थिरता आलीय त्यातून  सावरणं अजून बाकी आहे, कटुता कमी होणं अजून बाकी आहे.. अशावेळी दुसरी फूट होण्याची शक्यता किती आहे.. हे चाचपून पाहण्याचा आपणही प्रयत्न करुयात.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram