Sharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं
Continues below advertisement
Sharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात आज शरद पवार अजित पवार यांनी शेजारी शेजारी बसणं टाळलं. इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोघही एका व्यासपीठावर आले. मात्र पवार काका पुतण्यांनी आज एकत्र व्यासपीठावर शेजारी शेजारी बसणं टाळलं. व्यासपीठावर खरंतर कार्यक्रमाआधी दोेघांच्या नावाची पाटी शेजारी शेजारी होती. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होताना दोन्ही नेत्यांच्या जागा आयत्यावेळी बदलण्यात आल्या.
Continues below advertisement