एक्स्प्लोर
Special Report : क्रिसॅन परेराची तुरुंगातून सुटका, 'डिटर्जंटने धुतले केस, टॉयलेटच्या पाण्याची कॉफी'
मुंबईवरुन अभिनेत्री क्रिसॅन परेरा शारजाला पोहोचते..शारजावरुन तिला दुबईला जायचं होतं..कारण होतं इंटरनॅशनल वेबसीरीजचं ऑडिशन...शारजा एअरपोर्टवर पोहोचताच तिने आपला फोन चालू केला...आणि तिला धक्काच बसला..ज्या व्यक्तीच्या भरोशावर ती तिथे आली होती त्याचे सगळे डिटेल्स तिच्या फोनमधून डिलीट झाले होते..तिची फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हा ती मुंबईत परतेल असं वाटलं होतं पण तिथूनच ती गायब झाली आणि तब्बल दहा दिवसांनी तिच्या आईला एक मेल आला...जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला..काय घडलंय क्रिसॅन परेरासोबत पाहूया या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण


























