Special Report Big Robbery : नामांकित उद्योजक संतोष लड्डांच्या बंगल्यावर दरोडा, 8 कोटींचा खड्डा
Special Report Big Robbery : नामांकित उद्योजक संतोष लड्डांच्या बंगल्यावर दरोडा, 8 कोटींचा खड्डा
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेची आज राज्यभरात चर्चा आहे. काल मध्यरात्री शहरातल्या एका उद्योजकाच्या घरी दरोडा पडला आणि अवघ्या २ तासात दरोडेखोरांनी कोट्यवधींची संपत्ती लुटली. छत्रपती संभाजीनगरात नेमकं काय घडलं? आणि दरोडेखोरांनी नेमकं काय काय लुटलं? पाहुयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.
हे ही वाचा..
ऑपरेशन सिंदूरदमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव (India Pakistan Tension) शिगेला पोहोचलेला असताना चार दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यशस्वी मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याचं वक्तव्य केलं होतं. पण आता त्यांनी याच वक्तव्यावरून घुमजाव केला. भारत-पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी (India Pakistan Ceasefire) घडवून आणली नाही, पण तणाव निवळण्यास मदत केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
आपण या दोन देशांमध्ये मध्यस्ती केली नाही, पण या दोन देशांदरम्यान जो तणाव निर्माण झाला होतो तो कमी करण्यास मदत केली असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतरमधील अमेरिकेच्या लष्करी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानास डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. या आधी जवळपास पाच वेळा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्ती केल्याचा दावा केला होता.
All Shows

































