एक्स्प्लोर
Special Report Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा
छत्रपती शिवाजी महाराजांविरोधातील वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय... दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत गेले...महाराष्ट्राच्या दैवतावर विधाने करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची आता उचलबांगडी होते की काय अशा चर्चा होत्या पण राज्यपाल दिल्लीवारी करुन मुंबईत परत आले...त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ राज्यपालांसंदर्भात काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement