Special Report Ajit Pawar vs Goverment : मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी
abp majha web team | 06 Aug 2022 09:49 PM (IST)

मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांची शिंदेंवर जोरदार टीका. अधिकार सचिवांना द्यायचे, मग तुम्ही दोघे घरी बसा-पवार