
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 01 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 01 February 2025
अर्थसंकल्पातून जनतेला मोठ्या अपेक्षा, मध्यमवर्गीयांसाठी करात सूट जाहीर होण्याची शक्यता, दिलासा मिळणार का याची उत्सुकता
मुंबई एमएमआरमधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून तीन रुपयांनी महाग, रिक्षाचं किमान भाडे २६ तर टॅक्सीचं किमान भाडे ३१ रुपये
आता जोडायची वेळ आहे...एबीपी माझाच्या मुलाखतीत मंत्री संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य..तर संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती
देशमुख कुटुंब उद्या भगवान गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्रींची भेट घेणार, आपल्याकडील सर्व पुरावे महंतांना दाखवणार असल्याची धनंजय देशमुखांची माहिती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या नियुक्तीला रमेश चेन्नीथलांकडून स्थगिती...एआयसीसीच्या परवानगीशिवाय नांदेड आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्षांच्या परस्पर नियुक्ती केल्याने निर्णय
मविआ सरकारच्या काळात शिंदे- फडणवीसांना अटक करणार असल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना... सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी...