ABP News

Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement

Top 80 at 8AM Superfast 01 February 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार,  सितारमण यावेळी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करण्याच्या तयारीत

यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देशवासीयांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करेल आणि नवी ऊर्जा देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यमवर्गावर कृपा करो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत,  केंद्रीय अर्थसंकल्पाचे एबीपी माझावर सकाळी १० पासून लाईव्ह कव्हरेज.

आजच्या अर्थसंकल्पात 100 अमृत गाड्या चालवण्याची घोषणा, तसेच 10 हून अधिक नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते, 

आजच्या अर्थसंकल्पात केंद्र प्राप्तिकरात मोठे बदल करण्याच्या तयारीत, 20% आणि 30% च्या स्लॅबमध्ये बदल होऊ शकतात, NPS, EPS आणि UPS सारख्या पेन्शन योजनांबाबत मोठ्या घोषणेची शक्यता,EPS अंतर्गत किमान पेन्शन ₹ 5,000 असू शकते

शरद पवारांच्या तब्येतीत सुधारणा, येत्या सोमवारी शरद पवार दिल्लीतल्या संसदेच्या कामकाजात सहभागी होणार.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram