Solapur Gas Cylinder Special Report : सोलापुरात गॅस सिलेंडरमधील गॅस चोरीचा भांडाफोड ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Sep 2023 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरगुती गॅस घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी. आपण शहरात राहणारे असो किंवा गावात राहणारे. स्वयंपाकासाठी गॅस आता जवळपास सर्वांच्याच घरी आहे. जवळपास एक हजार रुपये देऊन आपण हे गॅस खरेदी करतो. मात्र आपल्या घरी येणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस कमी असेल तर? सोलापुरात असाच एक प्रकार उघडकीस आलाय