एक्स्प्लोर
Solapur Airport Special Report : सोलापुरात उडाण योजना जमिनीवरच !, स्थानिक टेक ऑफच्या प्रतिक्षेत
सोलापुरातल्या होटगी रोड विमानतळावरुन नागरी विमानसेवा सुरु व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचच्यावतीने उपोषण सुरु आहे. मागील 10 ते 12 दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषणाची दखल घेतल राज्य शासनाच्यावतीने राधेश्याम मोपलवार यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली. या बैठकीत सोलापूरच्या स्थानिक प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने सोलापूर विकास मंचने आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा घेतला. काय आहे सोलापूर विमानतळाची ही कहानी
































