एक्स्प्लोर
Sharad Pawar Retirement Special Report : कौतुक सोहळा ते भावनिक धक्का, निवृत्तीच्या घोषणेमुळे भूकंप
Sharad Pawar Retirement Special Report : कौतुक सोहळा ते भावनिक धक्का, निवृत्तीच्या घोषणेमुळे भूकंप
आज राजकारणातला मोठा भूकंप झाला आणि केंद्र होतं वाय. बी. चव्हाण सेंटर...शरद गोविंद पवार...महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात पॉवरफुल नाव...शरद पवारांचे आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या भागाचं आज प्रकाशन झालं आणि याच सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली.. शरद पवारांच्या या निर्णयानंतर दिवसभरात अनेक घडामोडी घडू लागल्या.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha



























