एक्स्प्लोर
Satara : बायकोवर राग, 10 घरांना आग Special Report
साताऱ्यात पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वत:च्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. पतीच्या या टोकाच्या पावलामुळे आजबाजूच्या १० घरांनाही आग लागली . या आगीत ५० लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. नेमकी ही घटना कशी घडली पाहूयात या रिपोर्टमधून
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement