एक्स्प्लोर
Satara : साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी मोटरसायकलवरुन गेलेल्य शुभांगी पवार यांचं अपघाती निधन
साताऱ्याच्या हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला १० ऑक्टोबरला साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी निघाल्या... .पण या ग्रुपमधील शुभांगी पवार माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना नांदेड जिल्ह्यात त्यांचं अपघाती निधन झालंय... हा अपघात इतका भयानक होता की या अपघातानंतरची दृष्य बघून काही महिला चक्क बेशुद्ध झाल्या... काय घडलं या हिरकणींसोबत पाहुयात....
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement