एक्स्प्लोर
Sandeep Kshirsagar Beed : बीडमधील जाळपोळ, आरोपांचा वणवा Special Report
३० ऑक्टोबर २०२३... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बीड शहरात आंदोलनाचा भडका पेटला होता... त्याचप्रमाणे, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत होते... ही घटना घडून आता दीड महिना उलटलाय... पण त्यावरून आरोपांचे निखारे मात्र अजूनही धगधगतायत... कारण, क्षीरसागर आणि जंयत पाटील यांनी एक वेगळाच कयास मांडलाय... आणि त्यावरून नवा वाद सुरू झालाय... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण



























